मोठी बातमी! संतप्त महिलांनी केतकीचे तोंड केले काळे, पोलिस ठाण्यासमोरच घडली घटना
प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. तिने फेसबूकवर पोस्ट करत शरद पवारांवर टीका केली होती. त्यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकांनी तिला विरोध केला आहे. (ketki chitale ink through) केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय वर्तुळातही या प्रकरणावर वातावरण … Read more