जोडप्यांना किस करण्यास आणि एकत्र झोपण्यास बंदी, ‘या’ शहरात अजब-गजब लॉकडाऊन, कोरोनाचा हाहाकार

चीन पुन्हा एकदा कोरोनाच्या (Corona) विळख्यात सापडला आहे. चीनच्या शांघाय शहरात (Shanghai city) कोरोनाने कहर केला आहे. वेगाने पसरणाऱ्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने कडक लॉकडाऊन लागू केले आहे. शांघायमधील सुमारे 26 दशलक्ष लोक सध्या कैदीत आहेत. घरांमध्ये कैद असलेले लोक सोशल मीडियावर या घोषणा आणि आवाहने शेअर करत आहेत. प्रशासनाकडून विचित्र कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला … Read more