Jaykumar Gore : विधानसभेला शहाजीबापूंचा गेम भाजपनेच केला का ? जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने नवी चर्चा पेटली, बापूंची प्रतिक्रिया…

Jaykumar Gore  : सांगोला (Sangola) विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) पराभूत झाले होते. मात्र आता या पराभवाच्या मागे भाजपचा (BJP) हात होता का, असा नवा सवाल उपस्थित झाला आहे. कारण ठरलं ते म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या एका जाहीर वक्तव्याचं. या वक्तव्यामुळे सांगोला परिसरातील … Read more

Shahajibapu Patil : शहाजीबापू पाटलांनी फक्त ८ दिवसांत केले तब्बल ९ किलो वजन कमी; सांगितली भन्नाट ट्रिक 

shahaji bapu patil

shahajibapu lose 9 kg weight just 9 days  | शिंदे गटातील आमदार हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. कधी ते नाराजीमुळे चर्चेत येत असतात, तर कधी ते वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पण आता शिंदे गटातील फायरब्रँड नेते शहाजीबापू पाटील हे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. शहाजीबापू पाटील यांनी फक्त ८ दिवसांत ९ किलो वजन … Read more

तोंडावर पडताच शहाजी बापू पाटलांनी मारली पलटी, फिरवा-फिरवी करत म्हणाले…

shahaji bapu patil

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील मंत्री जोमाने कामाला लागले आहेत. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे देखील सरकार आल्यापासून चांगलेच चर्चेत आले आहेत. शहाजीबापू पाटील यांची अनेक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहेत. नुकतच त्यांनी केलेलं एक वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. आमदार शहाजी बापू पाटील यांनी विधान परिषदेसाठी इच्छुक … Read more

shahajibapu patil : शिंदे गटाला धक्का! आव्हान स्वीकारण्याआधीच शहाजीबापू निवडणूकीतून पळाले? दरेकरांना म्हणाले…

shahajibapu patil pravin darekar

shahajibapu patil request t pravin darekar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड फक्त राज्यातच नाही, तर देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. तसेच त्यांच्यासोबत गेलेले शिवसेना आमदार शहाजी पाटील हेही चांगलेच चर्चेत आले होते. काय डोंगार, काय झाडी, काय हॉटेल, अशी त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आता त्यांच्याबद्दल मोठी बामती समोर आली आहे. शहाजी पाटील … Read more

Shahajibapu patil : आधी म्हणले पवारांनी शिवसेना संपवली, आता म्हणतायत, पवार माझं दैवत; शहाजीबापूंचं चाललंय काय?

Shahajibapu patil | आपल्या डायलॉगमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी गेली अनेक दिवस पवार कुटुंबीयांवर मनसोक्त टीका केली. त्यांनी असा दावाही केला होता की, ठाकरेंनी पवारांच्या नादाला लागून शिवसेना संपवली. ते असेही म्हणाले होते की, शरद पवारांचं राजकारण तोडा-झोडा आणि राज्य करा असं आहे. तर अजित पवारांचं राजकारण हे जे … Read more

‘शहाजी बापू पाटलांनी थोबाड बंद केले नाही तर’..,’ आक्रमक युवासेनेने दिली ‘ही’ जाहीर धमकी

shhaji bapu patil

काय झाडी, काय डोंगर, एकदम ओक्के या डायलॉगबाजीने फेमस झालेले आमदार शहाजीबापू पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी ते चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्यांचा कोणता डायलॉग नाही तर, त्यांच्यावर शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीका हे कारण आहे. काही दिवसांपूर्वीच शहाजीबापू पाटील यांनी ठाकरे पिता – पुत्रावर जोरदार हल्लाबोल चढवला होता. उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब … Read more

शहाजीबापू पाटलांवर शिवसेनेचे घायाळ करणारे बाण; बायकोच्या साडीवरून झाप झाप झापले

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आपल्या डायलॉगवरून प्रसिद्ध झालेले शहाजी पाटील यांच्यावर टीका करण्यात आली आहे. शहाजी पाटील हे काय झाडी, काय डोंगर या डायलॉगवरून प्रसिद्ध झाले होते. त्यांच्यावर आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने खोचक टीका केली आहे. पंढरपूरमधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगोले यांनी सोशल मीडियातून शहाजी बापू पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी शहाजी पाटलांना अतिशय झोंबणारी … Read more

‘उद्धव ठाकरेंना सांगोल्यात बंगला भाड्याने घेऊन देतो, फक्त..’, शहाजीबापूंनी दिलं ओपेन चॅलेंज

shhaji bapu patil

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिंदे गट हा चांगलाच चर्चेत आहे. त्यानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं. तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून शिंदे गटातील नेते मंडळी चर्चेत आहेत, विरोधकांकडून सतत सत्ताधारी नेत्यांची कोंडी  करण्याचा प्रयत्न आहे. सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. शिंदे गटातील आमदार थेट शिवसेना … Read more

“शरद पवार गोड बोलून काटा काढतात”, बंडखोर शिवसेना आमदारची ऑडिओ क्लिप व्हायरल

sharad pawar

सध्या राजकीय वर्तुळात एका ऑडिओ क्लिपची तुफान चर्चा सुरू आहे. ती ऑडिओ क्लिप बंडखोर शिवसेना आमदार शहाजीबापू पाटलांची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये शहाजीबापू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केली आहे. एवढच नाही तर पवारांसोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याबाबत वादग्रस्त विधानं … Read more