‘शिवसैनिकांची अवस्था भिकाऱ्यासारखी, बाहेरच्यांना गुलाबजाम अन् आम्हाला डाळभात पण नाही’
शिवसेना आता चांगलीच गोत्यात आली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड.. तर दुसरीकडे पक्षातील नेत्यांनी बोलून दाखवलेली मनातील खदखद. सर्व बाजूंनी आता शिवसेनेची चांगलीच कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींमुळे सध्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या चांगलेच चिंतेत आहेत. राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असून … Read more