Shatrughan Sinha: ‘या’ अभिनेत्रीच होणार होत शत्रुघ्न सिन्हासोबत लग्न; पण तिने केल पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न

Shatrughan-Sinha

(Shatrughan Sinha): बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉय हिचे नाव शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत खूपवेळा जोडले गेले आहे. दोघांमधील प्रेम इथपर्यंत पोहोचल होत की दोघेही लवकरच लग्न करू शकतील असे बोलले जात होते. दरम्यान, इंडस्ट्रीत एक धक्कादायक बातमी आली आणि शत्रुघ्न सिन्हासोबत पूनमच लग्न झाल्याची बातमी सगळीकडे गाजली. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वत: रीनाला पूनमसोबतच्या लग्नाबद्दल सांगितले होते … Read more

ये दोस्ती हम नहीं तोडेंगे! बॉलिवूडचे ‘ते’ स्टार ज्यांची मैत्री तुटली पण नात्यातील गोडवा अजूनही आहे कायम

बॉलिवूड स्टार्सच्या मैत्रीचे जितके किस्से आहेत तितकेच त्यांच्या शत्रुत्वाच्याही कहाण्या आहेत. बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत ज्यांच्या मैत्रीचे उदाहरण आजही पाहायला मिळते. त्यांची मैत्री घट्ट असली तरी दोघांमध्ये कधी भांडण झालेच नाही असे नाही. अनेकवेळा त्यांची मैत्री खूप वाईट टप्प्यातून गेली, परंतु या सेलिब्रिटींनी त्यांच्या नात्यात कधीही तडा जाऊ दिला नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला बॉलिवूडच्‍या … Read more

शत्रुघ्न सिन्हा यांनी शाहरुखवर लावला गंभीर आरोप, म्हणाले, ‘तो मला थॅंक्यु सुद्धा नाही म्हणाला’

शाहरुख खानला(Shahrukh Khan) बॉलिवूडचा किंग खान म्हटले जाते. अनेकदा लोक त्याच्या वागण्याचं कौतुक करताना दिसतात. चित्रपटात त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकलाकारांनी त्याचे वर्णन खूप चांगले समर्थक म्हणून केले आहे. मात्र अलीकडेच ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी किंग खानवर गंभीर आरोप केले आहेत.(Shatrughan Sinha, Shah Rukh Khan, Bollywood, Aryan Khan, Drugs Case, Thank You) या … Read more

‘तिची मानसिक स्थिती ठीक नाहीये’, शत्रुघ्न सिन्हांवर आरोप करणाऱ्या महिलेवर भडकला ‘हा’ व्यक्ती

shatrughan sinha

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha) मागील काही दिवसांपासून माध्यमात फारच चर्चेत आहेत. शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम यांच्यावर बिग बॉस शोच्या ५ व्या सीझनची स्पर्धक पूजा मिश्राने नुकतीच काही दिवसांपूर्वी अनेक गंभीर आरोप लावले होते. त्यानंतर याबाबत सर्वत्र चर्चा सुरु झाली. तर आता पूजा मिश्राच्या आरोपांवर शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हाने … Read more

वडिलांवर लावलेल्या आरोपांनंतर संतापला शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा; म्हणाला, अशा फालतू गोष्टींवर…

shatrughan sinha

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha) मागील काही दिवसांपासून माध्यमात फारच चर्चेत आहेत. शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम यांच्यावर बिग बॉस शोच्या ५ व्या सीझनची स्पर्धक पूजा मिश्राने नुकतीच काही दिवसांपूर्वी अनेक गंभीर आरोप लावले होते. त्यानंतर याबाबत सर्वत्र चर्चा सुरु झाली. तर आता पूजा मिश्राच्या आरोपांवर शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हाने … Read more

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो यांची झालीये ‘अशी’ अवस्था, सगळ्यांशी संपर्क तोडला

7 जुलै 2021 रोजी महान भारतीय अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे जाणे देशाचे कधीही न भरणारे नुकसान आहे. त्याची उणीव आजही चाहत्यांना जाणवत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीने एक महान कलाकार गमावला पण त्यांच्या जाण्याने सायरा बानू (Saira Banu) यांच जणू जीवनच संपल आहे.(After the death of Dilip Kumar, Saira Bano lost … Read more

भाजपचा केंद्रीय मंत्री राहीलेला ‘हा’ अभिनेता तृणमूलकडून खासदारकीच्या रणांगणात उतरणार; ममतांची घोषणा

बंगालमधील आसनसोल लोकसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रसिद्ध सिनेस्टार आणि भाजपचे माजी नेते शत्रुघ्न सिन्हा हे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार असणार आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, जे नुकतेच भाजप सोडून तृणमूलमध्ये सामील झाले आहेत, ते कोलकाताच्या बालीगंगे विधानसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार असणार आहे. (shatrughan sinha in loksabha election) तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि … Read more

चित्रपट फ्लॉप झाला तरी राजकुमार वाढवायचे आपली फी, म्हणायचे, ‘चित्रपट फ्लॉप आहे मी नाही’,

80 आणि 90 च्या दशकात आपल्या दमदार अभिनय आणि उत्कृष्ट डायलॉग डिलिव्हरीच्या जोरावर लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारे बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते राजकुमार (Rajkumar) यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. राजकुमार यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, ते त्यांच्या काळातील अव्वल अभिनेत्यांमध्ये गणले जायचे. ते इंडस्ट्रीतील अशा मोजक्या अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांनी स्वतःच्या अटींवर चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी बरेच … Read more