Vishwas Nangare Patil : शांत स्वभाव अन् निरागस मायेची साथ हरपली… विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक, ‘आज मन अत्यंत जड…’
Vishwas Nangare Patil : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil IPS) यांच्यावर मोठा वैयक्तिक आघात आला आहे. त्यांच्या मातोश्री मंगल नांगरे पाटील (Mangal Nangare Patil ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही माहिती सांगलीतील शिराळा (Shirala Sangli Area) मतदारसंघातील आमदार सत्यजीत देशमुख (Satyajit Deshmukh MLA) यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे जाहीर केली. … Read more