कार्यकर्त्यांनो..! ठोशास ठोसा असे उत्तर देण्याची तयारी ठेवा; आक्रमक झालेल्या पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश

patil

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्थानकाबाहेर झालेल्या हल्लानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी सोमय्या गृहसचिवांची भेट घेण्यासाठी काल दिल्लीला गेले होते. सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. किरीट सोमय्या राणा दांपत्याची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्थानकात गेले असताना त्यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. … Read more

यापुढे किरीट सोमय्यांवर हल्ला केल्यास कमांडो थेट गोळ्या घालणार; पहा कुणी दिलेत ‘हे’ आदेश

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी खार पोलीस स्थानकाबाहेर काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यावेळी दगडफेक देखील करण्यात आली होती. या हल्ल्यात किरीट सोमय्यांच्या(Kirit somaiya) हनुवटीला दुखापत झाली होती. या प्रकरणात सोमवारी मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह तीन जणांना मुंबई पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली होती.(If Kirit Somaiya is attacked … Read more