राणे कुटुंबात पुन्हा एकदा वाद पेटला! राणेंविरोधात सून उतरली निवडणुकीच्या मैदानात
गोव्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांनी गोव्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करण्याची घोषणा केली आहे. भाजपा नेते आणि आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे (Dr. Vishwajit Rane) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. (rane … Read more