विशाल फटे स्कॅम: ८ दिवस चौकशी केल्यानंतर विशाल फटेने केला मोठा खुलासा, म्हणाला..

महाराष्ट्रात ज्याने फटे प्रकरणाने खळबळ उडाली होती त्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. चौकशी दरम्यान मुख्य आरोप विशाल फटे (vishal fate) याने अनेक खुलासे केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्याने शेअर मार्केटमध्ये (share market) कोणतीही गुंतवणूक केली नव्हती. त्याची ८ दिवस चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान ही माहिती समोर आली आहे. (vishal fate 8 days investigation) सोलापूरच्या … Read more

करोडोंची फसवणूक करणारा एसटीतून उतरून पोलीसांना शरण आला; म्हणाला होय..मीच विशाल फटे

बार्शी शहर व तालुक्‍यासह राज्यातील अनेक गुंतवणुकदारांना 18 कोटी 80 लाखांचा गंडा घालून फरार झालेला विशाल फटे पोलिसांना शरण आला. सोमवारी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासमोर तो हजर झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सध्या बार्शी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे ‘विशाल फटे’. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमधून मोठा नफा कमवून देण्याचं … Read more