विमानतळ
Cyber: सावधान! अनोळखी ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावताय? काही मिनीटात बँक खाते होईल रिकामे
Juice Jacking, Cyber, Malware/ सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अनेकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढून घेण्यात आले आहेत. वास्तविक आजकाल ...
एकनाथ शिंदेचा पुण्यात येताच अजितदादांना धक्का; एका झटक्यात बदलला ‘तो’ निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल पुरंदर येथे सभा झाली. त्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी पुरंदरच्या प्रलंबित असणाऱ्या विमानतळ प्रश्नावर एक मोठा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ...
मुख्यमंत्र्यांनी केली सर्वांना धक्का देणारी घोषणा; ‘हे’ असेल नवी मुंबई विमानतळाचे नाव
महाराष्ट्राच्या राजकारणाला हदरवून टाकणारी बंडखोरी घडून आली असताना उद्धव ठाकरे त्यातच अडकून पडले नाहीत, तर मुख्यमंत्री म्हणून त्यांचे जनतेप्रति असणारे कर्तव्य ते बजावत आहेत. ...
VIDEO: पठाणच्या लांब केसांच्या लुकनंतर शाहरूख खानचा नवा लुक आला समोर, छत्रीने लपवण्याचा केला प्रयत्न
शाहरुख खान ४ वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असला तरी कालांतराने त्याची लोकप्रियता कमी होण्याऐवजी वाढत आहे. त्यामुळेच चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...
VIDEO: मुंबई एअरपोर्टवर सलमान खानचे गैरवर्तन, गिफ्ट घेऊन आलेल्या चाहत्यासोबत केलं असं काही..
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. संपूर्ण देशात या अभिनेत्याच्या चाहत्यांची कमतरता नाही. पण लोकांच्या हृदयाचे ठोके बनलेले हे ...
VIDEO: धोनीला भेटताच रडू लागली दिव्यांग चाहती, धोनीने धीर देत केलं असं काही की चाहतेही भावूक
आंतरराष्ट्रीय मैदानातून निवृत्त झालेला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार त्याच्या चाहत्यांना आकर्षित करत आहे. रांची विमान तळावर अशी एक घटना मंगळवारी घडली आहे. एम एस ...
बायकोशी भांडण झाल्यावर नवऱ्याची झाली वाईट अवस्था, विमानतळावर जगतोय ‘असे’ आयुष्य
तुम्हाला कधी विमानतळावर फ्लाइटची वाट पाहण्याची संधी मिळाली असेल, तर हा अनुभव किती वेगळा आहे हे तुम्हाला नक्की माहीत आहे. होय, तुम्हाला विमानतळावर सर्व ...
मोदींच्या सुरक्षेत चूक झाली पण त्यांची सुरक्षा करणाऱ्या SPG ची कहाणी तुम्हाला माहिती आहे का?
बुधवार, 5 जानेवारी रोजी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे प्रकरण समोर आले. फिरोजपूरमध्ये पंतप्रधानांची सभा होणार होती. मात्र त्यांचा प्रवास सुमारे 15-20 ...