..तर मी तुमचे मंत्रीपद काढून घेईल; पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना खडसावले

Politics: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबाबत उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मोठा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नारायण राणे यांना समज दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नारायण राणे आणि ठाकरे गट यांच्यातील वाद … Read more

Shivsena : यापुढे शिवसैनिकांवर हल्ला झाल्यास…; जाधवांवरील हल्ल्यानंतर शिवसेना आक्रमक, शिवसैनिकांना दिले ‘हे’ आदेश

काल मध्यरात्री चिपळूण येथील उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या घरावर आज्ञातांकडून दगड फेक करण्यात आली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, म्हणाले, शिवसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल … Read more

Vinayak Raut : ‘एकनाथ शिंदेंबाबत २००३ मध्ये आम्ही ‘ती’ चूक केली, आज त्याचीच फळे भोगावी लागत आहेत’

uddhav thackeray eknath shinde

Vinayak Raut : शिवसेनेत झालेल्या अनेक उलथापालथीनंतर शिवसेनेने महाप्रबोधन यात्रेला सुरुवात केली आहे. ठाण्यातील टेंभी नाका इथून या यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत यांनीही शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, … Read more

politics : शिवसेना स्थापना झाली तेव्हा तु कोंबडीची पीसं उपटत होता काय? तुझी उंची किती, डोकं केवढं

narayan rane ani thackeray

politics : शिवसेनेचा दसरा मेळावा झाल्यानंतर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यापैकीच एक म्हणजे नारायण राणे. त्यांनी माध्यमांसमोर येत उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. ‘उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवतीर्थावर फक्त तमाशा केला. साहेबांनी नाव मोठं केलं. पण या माणसाची तेवढी पात्रता नाही,’ अशा या शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर खरमरी टीका केली. त्याचाच समाचार शिवसेनेचे … Read more

Vinayak Raut : २००३ मध्ये आम्ही बाळासाहेबांना डावलून..; विनायक राऊतांनी जाहीर सभेत कबुल केली चूक

vinayak raut & eknath shinde

Vinayak Raut : शिवसेनेत झालेल्या अनेक उलथापालथीनंतर शिवसेनेने महाप्रबोधन यात्रेला सुरुवात केली आहे. ठाण्यातील टेंभी नाका इथून या यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत यांनीही शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, … Read more

shivsena : शिवसेनेचा भाजपला दे धक्का! विदर्भातील बडा भाजप नेता करणार शिवसेनेत प्रवेश

shivsena : एकीकडे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनाला गळती लागली आहे. तर दुसरीकडे असं असलं तरी देखील शिवसेनेच्या गोटातून एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. भाजपचे माजी मंत्री लवकरच शिवसेनेत येणार असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्याने केला आहे. यामुळे आता भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून अनेकांनी शिवसेना … Read more

shivsena : आली रे आली आता भाजपची बारी आली! शिवसेनेने भाजपचा ‘हा’ माजी मंत्रीच फोडला

udhav thackeray

shivsena : एकीकडे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनाला गळती लागली आहे. तर दुसरीकडे असं असलं तरी देखील शिवसेनेच्या गोटातून एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. भाजपचे माजी मंत्री लवकरच शिवसेनेत येणार असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्याने केला आहे. यामुळे आता भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून अनेकांनी शिवसेना … Read more

vinayak raut : विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून शिवसैनिक आक्रमक ; थेट आदित्य ठाकरेंकडे केली तक्रार

vinayak raut : एकीकडे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला गळती लागली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतील अंतर्गत नाराजीनाट्य समोर आलं आहे. यापूर्वी देखील अनेकदा शिवसेनेतील नाराजीनाट्य राज्याने पाहिलं आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. वाचा नेमकं शिवसेनेच्या गोटात काय झालंय? त्याचं झालं असं की, शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या विरोधात खूद्द शिवसैनिकांनी … Read more

Eknath shinde : ‘फडणवीसांसारख्या हुशार व्यक्तीला शिंदेसारख्या अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतंय हे फार दुर्दैव’

सध्या ठाकरे आणि शिंदे गटातील वाद विकोपाला गेला आहे. त्यांची एकमेकांवर टीका करण्याची पातळी दिवसेंदिवस खालावताना दिसत आहे. असे असताना आता शिवसेनेने शिंदे गटासोबतच भाजपला देखील लक्ष्य केले आहे. शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे. विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीचे शब्द … Read more

उदय सामंत टक्केवारी घेऊन काम करतात, राणे समर्थकांना पोसतात, राऊतांचा गंभीर आरोप

कोकणातील शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांमधला वादात विकोपाला जाताना दिसतोय. ठाकरे सरकारमध्ये शिक्षणमंत्री राहिलेले उदय सामंत यांच्यावर खासदार विनायक राऊत यांनी घणाघाती आरोप केले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांच्यातील या वादांमुळे कोकणातील राजकारण तापले आहे. (Uday Samant works with percentages) कणकवली येथे शिवसेनेची कार्यकारणी बैठक पार पडली. त्यावेळी विनायक राऊत बोलत होते. त्यांनी सध्या शिंदे गटात सामील … Read more