Rahul Narwekar: सुधीरभाऊ अध्यक्षपदासाठी रिंगणात? राहुल नार्वेकरांचे मंत्रीपद पक्कं? जाणून घ्या काय म्हणाले अध्यक्ष

Rahul Narwekar : महाराष्ट्रात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू आहेत. महायुती सरकारमधून तब्बल आठ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची माहिती समोर येताच, अनेक नवे तर्क वितर्क सुरू झाले आहेत. विशेषतः विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांच्या जागी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना … Read more

Devendra Fadnavis : ‘एकनाथ शिंदे-अजित पवार’ प्रकरणात नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाचं फडणवीसांनी केलं कौतूक, म्हणाले..

Devendra Fadnavis: मुंबईमध्ये फेडरेशन ऑफ कॉर्पोरेट या संस्थेच्या वतीने झालेल्या नागरी सत्कार कार्यक्रमात राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नार्वेकर यांच्या निर्णयशक्तीचं आणि कार्यक्षमतेचं कौतुक केलं. फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात इंग्रजीतून केली आणि नंतर मराठीचा वापर करत सांगितलं की, नवीन शैक्षणिक धोरणात त्रिभाषा … Read more

“कोर्टानं नक्की कोणाला दिलासा दिला आहे?”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेचा सवाल

शिवसेनेने(Shiv Sena) शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांवर तात्काळ कारवाई न करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.(Shiv Sena questions Supreme Court decision) यामुळे शिंदे गटातील या १६ बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या … Read more

‘न्यायाला विलंब होणे म्हणजे न्याय नाकारणे’, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेची नाराजी

शिवसेनेने(Shivsena) शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांवर तात्काळ कारवाई न करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.(Shiv Sena angry over Supreme Court decision) यामुळे शिंदे गटातील या १६ बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या … Read more

बिहारमध्ये जेडीयू-भाजपचे सरकार कोसळणार? मुख्यमंत्री नितीश कुमार भडकले

nitish kumar

बिहारमध्ये सोमवारी मुख्यमंत्री नितीश कुमार(Nitish Kumar) आणि विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा(Vijay Kumar Sinha) यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली आहे. विधानसभा अध्यक्ष विजय कुमार घटनाबाह्य पद्धतीने सभागृहाचं कामकाज चालवत असल्याचा आरोप मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. विधानसभा अध्यक्ष विजय कुमार भाजप पक्षाशी संबंधित आहेत.(cm nitish kumar angry on vijay kumar) नितीश कुमार यांनी सदनातच आक्रमक … Read more

पृथ्वीराज चव्हाण नाही तर ‘हे’ वेगळंच नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी आलं समोर; वाचून धक्का बसेल

लवकरच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात हे दिल्लीत दाखल झाले आहे. ते विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी पात्र असलेल्या आमदारांची यादी घेऊन गेले आहेत. (assembly speaker election congress leader list) बाळासाहेब थोरात दिल्लीला घेऊन गेलेल्या यादीत काँग्रेसच्या चार आमदारांची नावे … Read more