Ajit Pawar : कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची थेट प्रतिक्रिया, म्हणाले – “इजा झालं, बिजा झालं, आता…”

Ajit Pawar : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) अलीकडेच वादाच्या भोवऱ्यात अडकले असून, त्यांच्यावर सार्वजनिक वक्तव्यांमुळे आणि सभागृहातील कथित वर्तनामुळे टीका होत आहे. शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. त्यातच नाशिक (Nashik) येथे झालेल्या एका कार्यक्रमात सरकारला “भिकारी” म्हटल्याच्या वक्तव्यामुळे ही मागणी आणखी तीव्र झाली आहे. यावर राष्ट्रवादी … Read more

Manikrao Kokate : CID, CBI नव्हे तर इंटरपोल चौकशी करा, माणिकराव कोकाटे पत्ते खेळत होते हेच सत्य; रोहित पवारांचा कोकाटेंवर घणाघात

Manikrao Kokate :  महाराष्ट्र विधानसभा कार्यवाही सुरू असताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) मोबाईलवर पत्ते खेळताना दिसल्याचा व्हिडीओ विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी समाजमाध्यमांवर शेअर करताच राज्यात राजकीय खळबळ माजली आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरही सवाल उपस्थित केला आहे. “सीआयडी, सीबीआय नव्हे, इंटरपोललाही चौकशी दिली तरी कोकाटे … Read more

Sanjay Raut: आरोपींच्या गाडीत हत्यारं अन् जितेंद्र आव्हाडांना ठार मारण्याचा कट? संजय राऊतांचा धक्कादायक आरोप

Sanjay Raut:  महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात चांगलाच गोंधळ माजलेला असताना, विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) आवारात दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) व भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या समर्थकांमध्ये विधानभवन परिसरात थेट मारामारी झाली. या घटनेनंतर आता शिवसेना (ठाकरे गट) … Read more

Sushma Andhare & Kunal Kamra : ब्रेकींग! सुषमा अंधारे आणि कुणाल कामराला दणका! विधीमंडळाने केली मोठी कारवाई

Sushma Andhare & Kunal Kamra : पावसाळी अधिवेशनात मोठी खळबळ उडवणाऱ्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे शिवसेना (Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि विनोदी कलाकार कुणाल कामरा (Kunal Kamra) यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मागील अधिवेशनात या दोघांवर हक्कभंगाची मागणी करण्यात आली होती, ज्यावर आता विधानपरिषदेत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काय आहे … Read more

शिवसेनेचं पारडं अजूनही जड, एकनाथ शिंदेंवर होऊ शकते कारवाई, कायदे तज्ञांचा मोठा दावा

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आहे. मात्र, अद्याप व्हीप आणि गटनेत्याचा निर्णय झाला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर या नवीन सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे. याबद्दल आता कायदेतज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. कायदेशीररित्या एकनाथ शिंदे याचं व्हीप चुकीचं ठरू शकतं असं असीम सरोदे … Read more