Har har mahadev : साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीही झाला हर हर महादेवचा फॅन, म्हणाला, मला खुप…
Har har mahadev | हर हर महादेव या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांकडून या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मराठीसह आणखी अनेक भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे त्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागातून या ट्रेलरविषयी प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटाच्या हिंदी … Read more