shivsena : शिंदे गटात सामील व्हायला नकार दिलेल्या बड्या शिवसेना नेत्याला तडीपारीची नोटीस

uddhav thakre eknath shinde

shivsena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या अनेक अडचणींना तोंड देतं आहेत. ठाकरेंच्या सोबत मूठभर शिवसैनिक सोबत आहेत. सोबत आहेत त्या शिवसैनिकांना सोबत घेऊन सध्या उद्धव ठाकरे अडचणींचा सामना करतं आहे. अशातच आणखी एक नकारात्मक बातमी हाती येतं आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला असल्याच बोललं जातं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय … Read more

सत्तेचा माज..! शिवसेना कोणाची? देखाव्यावर शिंदे सरकारची कडक कारवाई; वाचा नेमकं काय घडलं?

mumbai

राज्यातील राजकीय घडामोडींचे पडसाद हे गणेशोत्सवात देखील उमटताना पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांचा गट शिवसेनेपासून वेगळा झाल्यावर शिवसेना कोणाची, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची की एकनाथ शिंदेंची यावर सध्या चर्चा सुरू आहे. यावरून आता गणेशोत्सवात देखील वादाची थणगी पडली आहे. कल्याणमधील (Kalyan) एका मंडळात बहुतांश शिवसैनिक असून या शिवसैनिकांनी पक्ष निष्ठतेवर गणेश मंडळाचा … Read more

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसमोरच एकनाथ शिंदेंचा आला फोन; पदाधिकाऱ्याने सांगितला ‘तो’ भावूक करणारा किस्सा

राज्यात नवीन शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेला लागलेली गळती काही केल्या थांबण्याच नाव घेत नाहीये. महत्वाची बाब म्हणजे एक – दोन नव्हे तर तब्बल शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सामील झाले आहेत. शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे अख्ख महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. आमदारांपाठोपाठ खासदारही बंडाच्या तयारीत असतानाच आता शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील … Read more

“शिंदेसाहेब तुम्ही निष्ठावान शिवसैनिकासारखे वागला नाहीत, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही”

udhav

शिवसेना गोटातून आणखी एक बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर कल्याणमधील ज्येष्ठ शिवसैनिक विजय साळवी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मातोश्रीवर समोरासमोर बसले होते. अन् त्याच वेळी अचानक साळवी यांना बंडखोर एकनाथ शिंदे यांचा फोन आला. वाचा सविस्तर पुढे काय घडलं..? विजय साळवी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मातोश्रीवर चर्चा करत बसले … Read more

मातोश्रीवर ठाकरेंसोबत चर्चा सुरू असतानाच शिवसेना नेत्याला आला शिंदेंचा फोन; वाचा पुढे काय घडलं..

udhav thackeray

शिवसेना गोटातून आणखी एक बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर कल्याणमधील ज्येष्ठ शिवसैनिक विजय साळवी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मातोश्रीवर समोरासमोर बसले होते. अन् त्याच वेळी अचानक साळवी यांना बंडखोर एकनाथ शिंदे यांचा फोन आला. वाचा सविस्तर पुढे काय घडलं..? विजय साळवी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मातोश्रीवर चर्चा करत बसले … Read more