विजय थालापथी
दोन मुलांचा बाप असणाऱ्या या सुपरस्टारच्या प्रेमात पडली रश्मिका? नाव वाचून हादराल
By Tushar P
—
साऊथची अभिनेत्री आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदानाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. रश्मिकाने साऊथच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसे तिच्याकडे ...