Homeताज्या बातम्यादोन मुलांचा बाप असणाऱ्या या सुपरस्टारच्या प्रेमात पडली रश्मिका? नाव वाचून हादराल

दोन मुलांचा बाप असणाऱ्या या सुपरस्टारच्या प्रेमात पडली रश्मिका? नाव वाचून हादराल

साऊथची अभिनेत्री आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदानाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. रश्मिकाने साऊथच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसे तिच्याकडे नॅशनल क्रश म्हणून पाहिले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की रश्मिका मंदानाचा देखील एक क्रश आहे.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोण आहे तिचा ड्रीम बॉय. रश्मिका करोडो चाहत्यांच्या हृदयांवर राज्य करते. पण साऊथचा सुपरस्टार थालापथी विजय तिच्या मनावर राज्य करतो. वास्तविक, पुष्पा चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रश्मिकाने खुलासा केला होता की ती विजयला आपला क्रश मानते आणि विजयसोबत चित्रपट करण्याचे तिचे स्वप्न आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तिचा खऱ्या आयुष्यातील हिरो विजय देवरकोंडा आहे. विजय लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रश्मिकाने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये विजयसोबत रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच पुष्पाच्या पार्टीनंतर रश्मिका मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये विजय देवरकोंडासोबत दिसली होती.

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहत्यांसोबत हॉट आणि गोड फोटो शेअर करत असते. रश्मिका मंदाना हिने अगदी लहान वयात खूप काही मिळवले आहे. रश्मिकाने ‘सुलतान’ या चित्रपटातून आपला चित्रपट प्रवास सुरू केला होता. जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला होता. रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

‘गीता गोविंदम’, ‘भीष्म’ आणि ‘पुष्पा: द राइज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयासाठी ही अभिनेत्री ओळखली जाते. तिचा आणि अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट सुपरहिट झाला आहे. रिलीज होताच काही दिवसातच पुष्पाने छप्परफाड कमाई केली आहे.

हा चित्रपट रश्मिकाच्या कारकिर्दीतील पहिला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. महेश बाबू स्टारर रश्मिका मंदाना यांचा ‘सरिलेरु नीकेवारु’ हा तेलगू चित्रपटही सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने तेलुगू बॉक्स ऑफिसवर सुमारे १७६ कोटींची कमाई केली होती.

महत्वाच्या बातम्या
क्राईम पेट्रोल पाहून प्रियकरासोबत मिळून पतीचा ‘असा’ केला खून, पोलिसांनी केला पर्दाफाश
…अन् बॉयफ्रेंड अर्जून कपूरच्या नादात मलायका आपल्या मुलालाच विसरली; पहा हैराण करणारा व्हिडिओ
अनुष्का शर्माला ‘मम्मा मम्मा’ म्हणताना दिसली वामिका, चाहतेही झाले खुश; पहा मायलेकींचा खास व्हिडिओ
खरोखर कोरोना वाढतोय की फक्त सर्दी-तापाचीच साथ पसरलीय? तज्ञांनी दिली वेगळीच माहिती