Parineeti Chopra: परिणीतीसोबत घडलं असं काही की पुर्ण बॉलिवूडला बसला धक्का, चाहत्यांनाही बसेना विश्वास
Parineeti Chopra: शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘कोड नेम: तिरंगा’च्या निकालाने बॉलिवूडला मोठा धक्का दिला आहे. कोरोनापूर्वी ज्या प्रकारे हिरोईन-ओरिएंटेड चित्रपट चालत होते, कोरोनानंतर नेमके उलटे घडत आहे. त्यांच्या यशाचा आलेख सातत्याने खाली येत आहे. पण गेल्या शुक्रवारच्या वीकेंडचा निकाल अत्यंत खालच्या पातळीवर आहे. पहिल्या दिवशी केवळ 25 लाख, दुसऱ्या दिवशी 35 लाख आणि रविवारी सुमारे 40 लाख … Read more