एमआयएमच्या वारीस पठाण यांच्या तोंडाला लोकांनी काळे फासले; पठाण म्हणतात…

waris pathan

आयएमआयएमचे माजी आमदार आणि नेते वारीस पठाण (waris pathan) हे सध्या इंदुरच्या दौऱ्यावर आहेत. पठाण यांना काळं फासल्याचा दावा करत एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र या प्रकाराबाबत पठाण यांना विचारलं असताना त्यांनी कॉंग्रेसवर आरोप गेला आहे. (waris pathan criticize on congress) माध्यमांशी बोलताना … Read more