वातावरण

नुपूर शर्माचा शिरच्छेद करेल, त्याला मी माझं घर देईन, खादिमचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या कन्हैयालाल तेली या व्यक्तीची काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. या ...

VIDEO: माफी मागा नाहीतर.., हनुमान जन्मस्थळावरून दोन साधूंमध्ये राडा, भर सभेत उगारला माईक

हनुमानाच्या जन्मस्थळावरून सध्या वाद सुरु आहे. किष्किंदाचे मठाधिपती गोविदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाच्या जन्मस्थळावर प्रश्न उपस्थित केला होता. यामुळे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधील(Trimbakeshwar) ग्रामस्थ आणि ...

काॅंग्रेसचे बडे नेते कपिल सिब्बल यांनी दिला पक्षाचा राजीनामा; आता जाणार ‘या’ पक्षात

काँग्रेसमधील महत्वाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये दीर्घकाळ बंडखोरीचा आवाज उठवणारे कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा ...

राज ठाकरे पुण्यातून निघताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यालयातच भिडले नेते

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील नदीपात्रात २१ मे रोजी जाहीर सभा होणार होती. पण ही सभा रद्द झाली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष ही ...

सर्वत्र नंदीचे तोंड शिवलिंगाकडे असते मग काशीतील नंदीचे तोंड ज्ञानवापी मशिदीकडे का? जाणून घ्या अधिक माहिती..

ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण सध्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे चर्चेत आहे. वाराणसीतील ज्ञानवापी मशिद प्रकरणात हिंदू(Hindu) पक्षाने शिवलिंग मिळाल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ ...

ज्ञानवापी मशीद प्रकरण; ‘या’ पुराव्यामुळे हिंदू पक्षकारांच्या दाव्याला बळकटी मिळणार

ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण सध्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे चर्चेत आहे. वाराणसीतील(Varanasi) ज्ञानवापी मशिद प्रकरणात हिंदू पक्षाने शिवलिंग मिळाल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ ...

मोठी बातमी! मुंबई सत्र न्यायालयाकडून राणा दाम्पत्याला जामीन मंजूर

मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि त्यांचे पती ...

जेएनयू विद्यापीठात झालेल्या हाणामारीत १५ विद्यार्थी जखमी , रामनवमीच्या रात्री नेमकं काय घडलं?

जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी जेएनयू विद्यापीठात होम-हवन आणि मांसाहाराच्या मुद्द्यावरून दोन विद्यार्थी गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या ...

खरोखर कोरोना वाढतोय की फक्त सर्दी-तापाचीच साथ पसरलीय? तज्ञांनी दिली वेगळीच माहिती

राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. त्यातच काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण व बोचऱ्या थंडीने राज्यात पारा घसरला आहे. परिणामी, काही दिवसांपासून विषाणूजन्य आजारांचे रुग्ण ...