मध्यरात्री विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावात बसवला; वाईमध्ये तणावाचे वातावरण
वाई तालुक्यातील केंजळ येथे विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याने तणाव निर्माण झाला आहे. कारण विनापरवाना पुतळा बसविल्याने त्याठिकाणी पोलिस आणि महसूल प्रशासन दाखल झाले आहे. तसेच पोलिसानांनी गावात मोठा पोलिस बंदोबस्त केला आहे. ( wai villegers chhatrapati shivaji maharaj statue) पुतळा ग्रामस्थ व तिथल्या तरुणांनी काढून घ्यावा आणि परवानगी घेऊन बसवावा, असे प्रशासनाचे म्हणणे … Read more