हिंदुस्तानी भाऊ: एकेकाळी केलं वेटरचं काम नंतर बनला क्राईम रिपोर्टर, आता युट्यूबवरून कमावतो लाखो

hindustani bhau

काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर परीक्षा ऑनलाईन घ्याव्या या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात हिंदुस्तानी भाऊचं (Hindustani Bhau) नाव पुढे आलं. आणि चर्चा सुरू झाली हिंदुस्तानी भाऊची. त्यानंतर हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास भडकावल्याचा आरोप करण्यात आला. (The life journey of the Hindustani bhau) कालच्या विद्यार्थी आंदोलनात पुढे आलेला हिंदुस्तानी भाऊ आता … Read more

मोठी बातमी! चिथावणीखोर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला ठोकल्या बेड्या

hindustani bhau

अखेर धारावी येथील विद्यार्थी आंदोलन आणि गर्दी प्रकरणी हिंदुस्तानी भाऊला (Hindustani Bhau) अटक करण्यात आलं आहे. धारावी पोलिसांनी काल रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांना (Student Protest) चिथावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ही कारवाई करण्यात आहे. तसेच अटक केल्यानंतर हिंदुस्तानी भाऊला नायर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक … Read more

जाणून घ्या कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?, ज्याच्या आवाहनावर शेकडो विद्यार्थ्यांनी ठाकरे सरकारला फोडला घाम

hindustani bhau

परीक्षा ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे. तर, धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केलं होतं. परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. शाळा ऑनलाईन असताना, परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल आंदोलक … Read more

‘मराठी शाळा जगवण्यासाठी प्रयत्न न करता मुंबईत उर्दू शाळा वाढवण्याचा ठाकरे सरकारचा घाट’

अल्पसंख्याक समाजामधील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. ही प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना आखत आहे. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मराठी प्रमाणेच उर्दू भा‍षिक शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून द्वैभाषिक पुस्तके लागू करण्याची सूचनाही करण्यात आली होती, त्यानुसार पहिल्या इयत्तेत … Read more