Sharad Pawar with Thackeray brothers: काँग्रेसला ठाम नकार! मुंबईत ठाकरे बंधूंसोबतच जाण्याचे शरद पवारांचे संकेत, मनसे-शिवसेना युतीची दारं उघडी

Sharad Pawar with Thackeray brothers: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे. शनिवारी मुंबईत त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विशेष बैठकीत आगामी बीएमसी निवडणुकीसाठी कोणासोबत युती करायची यावर चर्चा झाली. बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेसोबत युती करण्याची दिशा … Read more

Sanjay Raut: काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा काँग्रेसला थेट टोला

Sanjay Raut: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर मनसेला (MNS) महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही, या मुद्द्यावर काँग्रेसमध्येच मतभेद उफाळले आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) मनसेसोबत जाण्यास तीव्र विरोध दर्शवत आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) मनसेसोबत सहकार्य करण्यास तयार असल्याचे संकेत देतात. याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad … Read more

Eknath shinde: राज ठाकरेंनंतर काँग्रेसच्या बड्या नेत्या मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर आता लगेचच काँग्रेसच्या आमदार आणि माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे. राज ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये काही विषयांवर सविस्तर चर्चा … Read more

ठाकरे सरकार येणार गोत्यात? जाहीर कार्यक्रमात तलवारबाजी आली अंगाशी; नेत्यांवर गुन्हा दाखल

varsha gaikwad

ठाकरे सरकार एका वेगळ्या प्रकरणामुळे आता पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्तेतील नेते हे वेगवेगळ्या कारणांनी चांगलेच चर्चेत आहेत. ‘ठाकरे सरकार’मधील मंत्र्यांना भर कार्यक्रमात तलवारी दाखवणं चांगलच महागात पडलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत एक जाहीर कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री … Read more

चुकीला माफी नाही! काँग्रेसच्या मंत्र्यांवर ठाकरे सरकारची कठोर कारवाई, पोलिसांनी घेतली ही ऍक्शन

udhav thackeray

ठाकरे सरकार एका वेगळ्या प्रकरणामुळे आता पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्तेतील नेते हे वेगवेगळ्या कारणांनी चांगलेच चर्चेत आहेत. ‘ठाकरे सरकार’मधील मंत्र्यांना भर कार्यक्रमात तलवारी दाखवणं चांगलच महागात पडलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत एक जाहीर कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री … Read more

महाराष्ट्रातही अभ्यासक्रमात भगवतगीतेचा समावेश करणार का? शिक्षणमंत्र्यांनी स्पष्टच सांगीतलं..; म्हणाले..

काही दिवसांपूर्वी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्यातील शालेय शिक्षणात भगवद्गीता आणि संत साहित्यांचा समावेश करावा, अशी मागणी केली होती. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांनी भाजपवर टीका देखील केली आहे.(education minister varsha gaikwad statement about relegious education) भाजप पक्षाकडून शालेय शिक्षणाच्या … Read more

हिंदुस्तानी भाऊची जामीनावर सुटका ? हिंदुस्थानी भाऊचे वकिलांनी दिली महत्त्वाची माहिती…

hindustani bhau

हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठक याला शनिवारी (काल) वाद्रे न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हिंदुस्थानी भाऊला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यात आणखी एक दिवसांची वाढ करण्यात आली होती. काल त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी अधिक चौकशीसाठी हिंदुस्तानी भाऊच्या … Read more

रुको जरा सबर करो! हिंदुस्तानी भाऊला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

hindustani bhau

हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठक याला शनिवारी (काल) वाद्रे न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हिंदुस्थानी भाऊला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यात आणखी एक दिवसांची वाढ करण्यात आली होती. काल त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी अधिक चौकशीसाठी हिंदुस्तानी भाऊच्या … Read more

सरकारला घाम फोडणारा विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ आहे तरी कोण? त्याची एकूण कमाई किती?

hindustani bhau

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर परीक्षा ऑनलाईन घ्याव्या या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात हिंदुस्तानी भाऊचं (Hindustani Bhau) नाव पुढे आलं. आणि चर्चा सुरू झाली हिंदुस्तानी भाऊची. त्यानंतर हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास भडकावल्याचा आरोप करण्यात आला. कालच्या विद्यार्थी आंदोलनात पुढे आलेला हिंदुस्तानी भाऊ आता आणखी अडचणीत आला आहे. कारण हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी … Read more

हिंदुस्थानी भाऊला सोडा, अन्यथा आंदोलन करु; ठाकरे सरकरविरोधात भाजपाने थोपटले दंड

bjp

अखेर धारावी येथील विद्यार्थी आंदोलन आणि गर्दी प्रकरणी हिंदुस्थानी भाऊला (Hindustani Bhau) अटक करण्यात आलं आहे. धारावी पोलिसांनी काल रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांना (Student Protest) चिथावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ही कारवाई करण्यात आहे. (mohit kamboj bhartiya warns maharashtra government) दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. … Read more