india : टिम इंडीयाची पुन्हा लाज निघाली; दुबळ्या बांगलदेशविरूद्ध गमावला हातातला सामना

ind vs ban

india lose match againsta bangladesh  | रविवारी शेरे बांगला स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशकडून १ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. हा सामना जिंकून बांगलादेशने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या रोमांचक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया ४१.२ षटकात १८६ धावा केल्या होत्या आणि बांगलादेशला विजयासाठी … Read more

दुःखद बातमी! ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंडर अँड्र्यू सायमंड्सचे अपघाती निधन, चाहत्यांना मोठा धक्का

क्रीडा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा(Andrew Syamonds) मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री ऑस्ट्रेलियातील टाऊन्सविले येथे कार अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.(cricketer andrew symonds dead in car accident) क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मीडियावरून ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सला … Read more

IND vs WI: वेस्ट इंडिज संघाला दुसऱ्या सामन्यात धूळ चारत टीम इंडियाने जिंकली वनडे सिरीज

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताने ४४ धावांनी विजय मिळवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या पूर्णवेळ कर्णधारपदाची सुरुवात मालिका विजयाने झाली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडिया आता २-० ने पुढे आहे आणि मालिका जिंकली आहे. (india won one day series) प्रथम फलंदाजी करताना भारताने २३७ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा … Read more