वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरील हक्कांसाठी ‘वारस नोंदणी’ कशी करतात? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

सध्याच्या काळात आपला वारसा हक्क कोणताही व्यक्ती सहजासहजी चुकवत नाही. त्यामुळे प्रत्येकच व्यक्तीला वारसा हक्कासंबंधी जाणून घेण्याची उत्सुकता असते. हीच उत्सुकता लक्षात घेऊन आज आपण या विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. एखाद्या व्यक्तीचे निधन धाले तर त्याची संपत्ती सरकारीदृष्ट्या वारसाकडे सोपवण्यात येते. परंतु अनेकवेळा वारसाचे नाव पूर्वजांच्या सात-बाराच्या उताऱ्यात आलेले नसते. मात्र तरी देखील तो … Read more