Yashashri Munde: गोपीनाथ मुंडे यांच्या तिसर्‍या कन्येचे राजकारणात पदार्पण, वैद्यनाथ बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल

Yashashri Munde : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP – Bharatiya Janata Party) नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कन्यांपैकी तिसऱ्या क्रमांकाची मुलगी यशश्री मुंडे (Yashashri Munde) यांनी आता राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांनी परळी (Parli) येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (Vaidyanath Urban Co-operative Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. … Read more

Yashashri Munde: गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या आता राजकीय रिंगणात, कोण आहेत यशश्री मुंडे?

Yashashri Munde: महाराष्ट्रातील भाजप (BJP – Bharatiya Janata Party) चे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडे (Yashashri Munde) आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Vaidyanath Urban Co-operative Bank) या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, यानिमित्ताने त्यांचे राजकीय … Read more

ED : दुसऱ्या आरोपींना चहा प्यायला नेतात, ते डबे खातात, मग संजय राऊत…; कोर्ट ईडीच्या वकीलांवर भडकले

sanjay raut

court angry on ed advocate  | पत्रचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. त्याप्रकरणी शुक्रवारी संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली. मात्र त्या सुनावणीमध्ये ईडीच्या वकीलांनी आपल्याला आणखी युक्तीवाद करायचे असे म्हटले आहे. त्यानंतर कोर्टाने आता २ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे. तसेच राऊतांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये १५ दिवसांची वाढ झाली … Read more

Transgender : वकिलीची पदवी घेतली पण सरावापासून अजूनही वंचित; तृतीयपंथी श्रेया साळवेंनी मांडली खंत

Shreya Salve

Transgender : काही विषय हे असे असतात ज्यात केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन उपयोगाचे नसते, तर त्यात सरावही तितकाच महत्वाचा असतो. त्यामुळेच अनेक क्षेत्रांत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सराव केला जातो. ज्यामुळे त्या विषयाच्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रॅक्टिकल ज्ञानही प्राप्त होते. यापैकी विशेषतः डॉक्टर आणि वकिलीच्या शिक्षणात ही प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. त्यामुळेच डॉक्टरकीचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर … Read more

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कटप्पाचा रोल करत आहेत”, आमदार रवी राणांचा खोचक टोला

गेल्या अनेक दिवसांपासून राणा दाम्पत्य चांगलेच चर्चेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी केली होती. त्याकरिता राणा दाम्पत्य मुंबईत देखील आले होते. यानंतर राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता. (Ravi Rana criticize CM Uddhav Thakre) … Read more

सदावर्तेंनी कोट्यवधी रुपये जमा केल्याच्या प्रकरणात खोत-पडळकरांचीही चौकशी होणार?

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी ११० एसटी कामगारांसह त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई(Mumbai) पोलिसांनी अटक केली होती.(Khot-padalkars will also be … Read more

न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवून वकीलाने ९ वर्षे केले महिलेचे लैंगिक शोषण, पतीसोबत होते वाद

पुण्यातील दत्तवाडीच्या हद्दीत न्याय मिळवून देणाऱ्या वकिलानेच महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिडीत महिलेने न्यायाची मागणी करत आरोपी विरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे न्याय मिळवून देणारेच असे करत असतील तर नक्की न्याय कोणाकडे मागायला जावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, न्यायालयातील सर्व खटले चालवून न्याय … Read more