अदानींमुळे अचानक वीज टंचाई निर्माण झाली; उर्जामंत्र्यांनी अदानींवर फोडले राज्यातील वीज टंचाईचे खापर

सध्या राज्यात कोळशाचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यावरुन भाजप नेते ठाकरे सरकारला सुनावत आहे. तर सत्ताधारी नेतेही यावरुन केंद्राकडे बोट दाखवत आहे. अशात यावर उपाय शोधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. (nitin raut angry on gautam adani) उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या या बैठकीत राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्पांतून आठ हजार मेगावॅटची वीज निर्माण … Read more

महाराष्ट्रात वीज संकटाची समस्या तीव्र; येत्या 48 तासांत या ठिकाणची बत्ती होणार गूल

राज्यातील शासकीय वीज कंपन्यामध्ये कार्यरत अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगारांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे, तर दुसरीकडे कोल इंडियाच्या युनियन दोन दिवसांच्या संपावर गेल्याने कोळसा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. त्यामुळे, येत्या 48 तासात राज्यात लोडशेडिंग करावी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी आणि कामगार दोन … Read more