चालू लोकलमधून तीन तरुणींनी लागोपाठ मारल्या उड्या अन्…; मुंबईतील भयानक व्हिडिओ आला समोर
रेल्वेमध्ये प्रवास करत असताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण रेल्वेत किंवा रेल्वे स्टेशनवर अनेक अपघात होत असतात. सध्या रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात. आता असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (mumbai local girl jump video ) संबंधित व्हिडिओ हा मुंबईच्या लोकल ट्रेनचा आहे. लोकल ट्रेनमधून उतरताना व्यवस्थित काळजी घ्यावी … Read more