अनुराग कश्यपने लग्न न करताच मंदाना करिमीला केलं प्रेग्नेंट? लॉकअपमध्ये झाला खुलासा

ALTBalaji वर प्रसारित होणारा लॉक अप शो सध्या सर्वत्र चर्चेत आहे. नुकतेच या शोमध्ये मुनव्वर फारुकीशी संबंधित रहस्य उघड झाले आणि आता इराणी अभिनेत्री मंदाना करीमीने शोमध्ये एक धक्कादायक खुलासा केला आहे. या शोमध्ये मंदाना तिच्या प्रेग्नेंसीबद्दल बोलली आहे. हे गुपित उघड करताना तिने सांगितले की, महिला हक्कांबद्दल बोलणाऱ्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत तिचे अफेअर होते … Read more

मी ज्यांना ओळखत होते त्या सगळ्यांसोबत माझ्या पतीचे शारिरीक संबंध होते, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

mandana karimi

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा ‘लॉकअप’ (Lock Upp) हा शो सुरुवातीपासूनच फार चर्चेत आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेले सेलिब्रिटी अनेक धक्कादायक खुलासे करत असतात. यादरम्यान आता शोमध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे परत आलेली स्पर्धक मंदाना करिमीने तिच्या पतीबाबत मोठा खुलासा केला आहे. यामुळे ती सध्या माध्यमात चर्चेत आहे. लॉकअप शोदरम्यान अजमा फल्लाह मंदानाला तिच्या बॉयफ्रेंडबाबत … Read more