मेगा लिलावात कोणीच विकत घेतले नाही, पण त्याच पठ्याने RCB ला आणले रुळावर, वाचा यशोगाथा

इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या सीजनचे अजून फक्त दोन सामने बाकी आहेत. प्ले-ऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांपैकी गुजरातने अंतिम फेरी गाठली आहे, तर बंगळुरू आणि राजस्थानला क्वालिफायर २ मध्ये खेळणार आहे. बुधवारी, आयपीएल २०२२ च्या एलिमिनेटरमध्ये, फलंदाज रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) धडाकेबाज शतकाच्या जोरावर बंगळुरूने लखनौविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. ११२ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या या फलंदाजाला सामनावीर … Read more

११०५ कोटींना विकली गेली ‘ही’ खास मर्सिडीज कार, मालकालाही नाही चालवायची परवानगी

जगातील लक्झरी कार कंपन्यांपैकी एक असलेल्या मर्सिडीजची कार खूप महाग आहे. नुकत्याच झालेल्या लिलावानंतर मर्सिडीजची ३००SLR ही जगातील सर्वात महागडी कार ठरली आहे.  १९५५ मध्ये बनवलेली मर्सिडीज-बेंझ ३००slr कार ११०५ कोटी रुपयांना विकली गेली आहे. या मर्सिडीज-बेंझ कारने १९६२ च्या फरारी जीटीओलाही मागे टाकले आहे. फरारी GTO ची २०१८ मध्ये सुमारे ३७५ कोटींना विक्री झाली. … Read more

लिलावात विकला गेला जगातील सर्वात मोठा पांढरा हिरा, किंमत वाचून डोळे होतील पांढरे

हिऱ्यांचा विचार केला तर त्याच्या किमतीची चर्चा नक्कीच होते. लोकांमध्ये त्याची वेगळीच क्रेझ आहे. यामुळेच डायमंडच्या दागिन्यांची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु लोक दागिन्यांसह डायमंड खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक याविषयी किती उत्सुक आहेत, याचा अंदाज यावरून लावता येतो की, जगातील सर्वात मोठा पांढरा हिरा ‘द रॉक’ १ अब्ज ६९ लाख रुपयांना ($२१.९मिलियन) विकला … Read more

प्रतीक्षा संपली! आजच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार; मुंबईच्या प्रशिक्षकांनी दिले संकेत

आयपीएलच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. मुंबई इंडियन्सने ९ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सचा(Mumbai Indians) संघ शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे आयपीएलच्या उपांत्य फेरीत पोहचण्याचा मुंबई इंडियन्स संघाच्या आशा मावळल्या आहेत.(Arjun Tendulkar will get a chance in today’s match) त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये संघातील नवीन खेळाडूंना संधी … Read more

याला म्हणतात नशीब! तब्बल २० वर्षानंतर व्यापाऱ्याला सापडला तब्बल एवढ्या कोटींची हिरा

मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा बहुमूल्य‍ हिरा सापडला आहे. या हिऱ्याला व्यापाऱ्याने सरकारी हिरा कार्यालयात जमा केले आहे. त्यानुसार येत्या २४ फेब्रुवारी रोजी हिऱ्याचा लिलाव करण्यात येणार आहे. या बहुमूल्य हिऱ्यामुळे पन्ना जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या वीस वर्षापासुन नगर किशोरगंज परिसरातील रहिवासी आणि व्यापारी सुशील शुक्ला, … Read more

चारु शर्मा यांच्या ‘त्या’ चुकीमुळे मुंबई इंडियन्सला मोठा फटका; गमावला भारताचा जबरदस्त गोलंदाज

आयपीएल लिलाव २०२२ मध्ये ह्यू अॅडम्सचा लिलावकर्ता म्हणून समावेश करण्यात आला होता, परंतु काही खेळाडूंच्या लिलावानंतरच तो बेशुद्ध पडला. यानंतर चारू शर्मा यांना घाईघाईने बोलावण्यात आले आणि त्यांच्याकडून उर्वरित खेळाडूंचा लिलाव करून घेतला. (charu sharma mistake in ipl auction) चारू शर्मा हे लिलावासाठी अजिबात तयार नव्हता आणि त्यामुळे त्यांची चूक करण्याची शक्यता खूप जास्त होती. … Read more