ट्रोलर्सवर भडकले ललित मोदी; म्हणाले, मी माझ्या कामाने देशाचे नाव उंचावले आहे…

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी सध्या बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. १४ जुलै रोजी मोदींनी सुष्मितासोबतचे नाते अधिकृत केले. तेव्हापासून ललित मोदींना खूप ट्रोल केले जात आहे, मात्र रविवारी त्यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. (lalit modi angry on trollers) ते म्हणाले की, जेव्हा मी BCCI जॉईन केले, तेव्हा त्यांच्याकडे ४० … Read more

…त्यामुळे मी पुरूषांशी लग्न केलं नाही, सुष्मिताची जुनी गोष्ट लोकांनी काढली उकरून, केली पोलखोल

सुष्मिता सेन (Sushmita Sen) नेहमीच बेफिकीर आणि स्पष्टवक्तेपणासाठी चर्चेत राहिली आहे. मग ते तिचे नाते असो किंवा मातृत्वाशी संबंधित काहीही असो. बोलण्यात नेहमीच सामाजिक दबावापुढे न झुकणारी. १४ जुलै रोजी आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि फरार ललित मोदी यांनी सुष्मितासोबतचे काही फोटो शेअर केले होते. तो आणि सुष्मिता रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले. हे फोटो समोर आल्यापासून सुष्मिता … Read more

..जेव्हा ललित मोदी बनले राजस्थानचे सुपर CM, त्यांच्यामुळे वसुंधरा राजेंची झाली होती बदनामी

उद्योगपती ललित मोदी(Lalit Modi) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला डेट करत असल्याचे त्याने जाहीर केले आहे. या घोषणेवरही वाद निर्माण झाला, कारण त्याने आधी एका ट्विटद्वारे सांगितले होते की तो त्याच्या बेटर हाफ सुष्मिता सेनसोबत नवीन आयुष्य सुरू करत आहे.(when-lalit-modi-became-the-super-cm-of-rajasthan-vasundhara-raje) या ट्विटनंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना वेग आला. काही काळानंतर, त्याने आणखी … Read more

पहिल्यांदा जिच्यावर प्रेम केलं तिनं दुसऱ्याशी लग्न केलं, आता सुष्मिताशी जुळलं, वाचा ललित मोदींबद्दल..

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी उपाध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) सध्या चर्चेत आहेत. मात्र, यावेळी तो कोणत्याही वादामुळे किंवा विधानामुळे नाही तर देशातील पहिली मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. सुष्मिता आणि ललित मोदी एकमेकांना डेट करत आहेत. खुद्द ललित मोदींनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आणि सुष्मितासोबतचे फोटोही शेअर केले.(Lalit Modi, BCCI, … Read more

सुष्मिता सेनसोबत रिलेशनशिपमध्ये असलेले ललित मोदी नक्की आहेत तरी कोण? वाचा त्यांच्याबद्दल..

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत(Sushmita Sen) मालदीवमध्ये सुट्टी घालवण्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यानंतर त्यांच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण येऊ लागले.(who-exactly-is-lalit-modi-who-is-in-a-relationship-with-sushmita-sen) दरम्यान, या दोघांचेही लग्न झाले नसल्याची माहिती ललित मोदी(Lalit Modi) यांनी दिली आहे. ते आता फक्त एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. वास्तविक, ललित … Read more

सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या रोमँटिक फोटोवर रणवीर सिंगने दिली हटके प्रतिक्रिया, म्हणाला…

सध्या सोशल मीडियावर सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष तसेच व्यवसायिक ललित मोदी यांच्या नात्याबद्दल चर्चा होत आहे. नुकतेच सोशल मीडियावर ललित मोदींनी पोस्ट केलेल्या त्या दोघांच्या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. असे असताना आता या फोटोंवर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. रणवीर सिंहने कमेंट करत हार्ट … Read more

ललित आणि सुष्मिताच्या नात्यावर एक्स बॉयफ्रेंडची धक्कादायक प्रतिक्रिया; म्हणाला, मनसोक्त हसून घ्या, कारण…

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन आणि इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी एकमेकांना डेट करत आहेत. ललित मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली आहे. तेव्हापासून त्यांच्या नात्याची सर्वत्र चर्चा रंगली होत्या. (sushmita ex boyfriend on sushmita and lalit modi relation) ललित मोदी आणि सुष्मिता यांनी त्यांची सुटी मालदीवमध्ये घालवली, तिथून त्यांचे अनेक … Read more

६ महिन्यांपूर्वीच झालं होतं सुष्मिता सेनचं ब्रेकअप, स्वत:च सांगितलं होतं ब्रेकअपचं खरं कारण

सुष्मिता सेनचे नाव बॉलिवुडच्या अनेक स्टार्सशी जोडले गेले होते. यामध्ये दिग्दर्शकांपासून ते अभिनेते आणि क्रिकेटपटूंच्या नावांचा समावेश आहे. पण अभिनेत्रीचे नाते कोणाशीही फार काळ टिकू शकले नाही. आता आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी आपण सुष्मिता सेनसोबत रिलेशिपमध्ये असल्याचे म्हटले आहे. (sushmita sen break up 6 month ago) ललित मोदींनी सोशल मीडियावर जाहीर केले की … Read more

आधीच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप होताच सुष्मिता सेन ललित मोदींसोबत झाली एंगेज, रोमँटिक फोटो झाले व्हायरल

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन यांची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. ललित मोदी यांनी अभिनेत्री सुष्मिता सेन सोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. ललित मोदींनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सध्या ललित मोदी आणि सुष्मिता सेन हे दोघे मालदीव मध्ये सुट्टी घालवताना दिसत आहेत. ललित … Read more

आयपीएलमध्ये फिक्सिंग? ऋषभ पंतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण

जगातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलला ( IPL) वादांचा मोठा इतिहास आहे. या लीगमध्ये मॅच फिक्सिंगसारखे सगळे मुद्दे दरवर्षी जोरावर येतात. यातील सर्वाधिक चर्चेत असलेले प्रकरण २०१९ मधील आहे. अलीकडेच २०१९ मध्ये आयपीएल मॅच फिक्सिंग (Match fixing) प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे.(video of Rishabh Pant went viral) यामध्ये दिल्लीतील रोहिणी येथील … Read more