Cyber: सावधान! अनोळखी ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावताय? काही मिनीटात बँक खाते होईल रिकामे
Juice Jacking, Cyber, Malware/ सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अनेकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढून घेण्यात आले आहेत. वास्तविक आजकाल चोरटे ज्यूस जॅकिंगच्या (juice jacking attack) माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. ज्यूस जॅकिंग हा एक प्रकारचा सायबर किंवा व्हायरस हल्ला आहे. यामध्ये गुन्हेगार विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा मॉल … Read more