रेणू देवी

VIDEO: काका! माझं करिअर उद्ध्वस्त होईल, अग्निपथला बंद करा, रडत रडत आंदोलकाची अधिकाऱ्याला मिठी

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. हजारो विद्यार्थी रस्त्यावरून रेल्वे रुळांपर्यंत आंदोलने करत आहेत आणि जाळपोळही करत आहेत. दरम्यान, हरियाणातील पानिपतमध्ये एक ...