Narendra Modi: जगातील सर्वात सुरक्षित कारने मोदींची लाल किल्ल्यावर ग्रॅंन्ड एन्ट्री, जग पाहतच राहिले

modi car

नरेंद्र मोदी (Narendra Modi): भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झालीत. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” या मोहिमेला साथ देत प्रत्येक घरावर तिरंगा दिसत आहे. आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. … Read more