रील्स
रिल स्टार्ससाठी खुशखबर! इन्स्टाग्रामने आणले टिकटॉकसारखे भन्नाट फिचर, reels बनणार आणखी मजेदार
By Poonam
—
लोकप्रिय फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्राम (instagram)एका नवीन वैशिष्ट्याची चाचणी करत आहे जे रील्सला(reels) अधिक मनोरंजक बनवेल. रिपोर्टनुसार, कंपनी Tiktok सारख्या Templates फीचरवर काम करत ...