Rahul Narvekar: ‘पंगा कशाला घेताय?’; विधानसभा अध्यक्षांची माजी खासदाराला थेट धमकी? राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

Rahul Narvekar: मुंबईत (Mumbai City Capital Maharashtra) राजकीय वातावरण तापलेले असतानाच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओने मोठी खळबळ उडवली आहे. या व्हिडिओत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एका माजी खासदाराशी आक्रमक भाषेत बोलताना दिसत असून, त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हा व्हिडिओ समोर येताच राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड … Read more

Rahul Narwekar: सुधीरभाऊ अध्यक्षपदासाठी रिंगणात? राहुल नार्वेकरांचे मंत्रीपद पक्कं? जाणून घ्या काय म्हणाले अध्यक्ष

Rahul Narwekar : महाराष्ट्रात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू आहेत. महायुती सरकारमधून तब्बल आठ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची माहिती समोर येताच, अनेक नवे तर्क वितर्क सुरू झाले आहेत. विशेषतः विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांच्या जागी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना … Read more

अध्यक्ष महोदय..! राहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष; शिवसेनेचा व्हिप झुगारून शिंदे गटाचं भाजपाला मतदान

rahul narvekar

नुकतीच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडली. अवघ्या राज्याच लक्ष याकडे लागलं होतं. अध्यक्षपदासाठी भाजपाचे राहुल नार्वेकर यांच्याविरोधात शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. अखेर या निवडणुकीत शिंदे सरकारने मैदान मारलं आहे. या निवडणुकीसाठी शिरगणती करण्यात आली असून भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड आता निश्चित मानली जात आहे. शिरगणतीमध्ये शिंदे सरकारने बहुमताचा … Read more