Rohit Sharma : गौतम गंभीरने असा अपमान केल्यावर रोहित करणार तरी काय? जाणून घ्या अचानक का घेतला निवृत्तीचा निर्णय
Rohit Sharma : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या निर्णयामागे एक गंभीर कारण असल्याची चर्चा सध्या क्रिकेटविश्वात सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात काही मतभेद झाले होते. गौतम गंभीर यांच्या नेतृत्वात काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले, ज्यात रोहितचा(Rohit Sharma) संघाबाहेर पडणे हे … Read more