shivsena : शिंदे गट सोडण्याच्या चर्चेवर नाराज शिरसाट यांनी मौन सोडलं; केल खळबळजनक वक्तव्य, वाचा काय म्हंटलंय?
shivsena : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून शिंदे गटातील नेतेमंडळी चर्चेत आहेत. शिंदे गटातील नाराजीनाट्य देखील चव्हात्यावर येतं आहे. यावरून अनेक दावे – प्रतिदावे देखील केले जातं आहे. नुकतच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक खळबळजनक … Read more