राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पंजाबमधील घटनेची राष्ट्रपतींनीही घेतली दखल, पंजाब सरकारवर कडक कारवाई होणार?

पंतप्रधान मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते, जेथे ते फिरोजपूरमधील एका कार्यक्रमात अनेक विकास योजनांची पायाभरणी करणार होते आणि त्यानंतर एका सभेला संबोधित करणार होते. ...