Bharat Gogawale: हरिहरेश्वराला भरत गोगावले यांचा नवस ; “विधानसभेला चुकीचं काम करणाऱ्याचं वाटोळं होऊ दे”
Bharat Gogawale: रायगडमधील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP Ajit Pawar Group) आणि शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. नेत्यांकडून एकमेकांना देवासमोर फुल उचलण्याचे आव्हान दिले जात असताना, आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी हरिहरेश्वरात नवस करून वादाला नवे वळण दिले आहे. … Read more