politics : ‘यंदा शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात काॅंग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीच संख्या जास्त असेल’

dasara melava

politics : मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळावा घेण्यावरून चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. उद्धव ठाकरे समर्थकांकडून परंपरेनुसार शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्याची जय्यत तयारी सुरू आहे. दुसरीकडे शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटानेही बीकेसी मैदानावर दुसरा दसरा मेळावा घेण्याचा ठाम निर्धार केला आहे. आमचाच दसरा मेळावा खरा आहे. आम्हीच खरी शिवसेना, असे सातत्याने शिंदे … Read more

Chhagan Bhujbal : शाळांमध्ये सरस्वती ऐवजी शाहु फुले आंबेडकारांचे फोटो लावा; छगन भुजबळांची जाहीर मागणी

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे त्यांच्या एका विधानामुळे सध्या चर्चेत आहेत. शाळेत महापुरुषांच्या फोटोंऐवजी सरस्वती, शारदेचे फोटो का लावले जातात, असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्याने आता वादाचे वळण घेतले आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी भाषण दिले. यावेळी बोलताना, शाळेत सरस्वतीऐवजी … Read more

Chhagan Bhujbal : ‘शाळांमध्ये सरस्वतीच्या फोटोची काय गरज?’ भुजबळांच्या विधानाने पेटला वाद, भाजप म्हणतय…

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे त्यांच्या एका विधानामुळे सध्या चर्चेत आहेत. शाळेत महापुरुषांच्या फोटोंऐवजी सरस्वती, शारदेचे फोटो का लावले जातात, असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्याने आता वादाचे वळण घेतले आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी भाषण दिले. यावेळी बोलताना, शाळेत सरस्वतीऐवजी … Read more

‘द कश्मिर फाईल्स’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा नाही, अन्यथा… ,भाजपाचा ठाकरे सरकारला गर्भित इशारा

udhav thackeray

सध्या सर्वत्र दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. तर दुसरीकडे हा चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करावा, … Read more