‘रानबाजार’मधल्या बोल्ड दृश्यांमुळे तेजस्विनी ट्रोल; तेजस्विनीच्या आईने टीका करणाऱ्यांनाच झापले
लवकरच वेबविश्वाला हादरवून टाकणारी ‘रानबाजार’ ही वेबसिरीज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांचा टिझर सोशल मीडियावर झळकत आहे. या वेबसिरिजमध्ये प्राजक्ता माळीने महत्वाची भूमिका साकारली आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या वेब सिरीजमध्ये प्राजक्ता माळीला तेजस्विनी पंडित साथ देताना दिसून येणार … Read more