Bacchu Kadu: ‘आमच्याशिवाय सरकार चालू शकत नाही..’; मंत्रीपद नाकारल्यानंतर बच्चू कडूंनी थोपटले दंड

bacchu kdu eknath shinde

बच्चू कडू(Bacchu Kadu): शिंदे आणि भाजप सरकार स्थापन होऊन १ महिन्याच्या वर कालावधी झाला. तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नव्हता. आज प्रतीक्षा संपली. अखेर या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात झाली. एकूण १८ जणांची नावं समोर आली आहे. ९ भाजपचे तर ९ शिंदे गटातील मंत्र्यांची नावे आहेत. शपथविधीमध्ये अपक्षांना सध्या … Read more

ठाकरेंना सोडून आमदार शिंदेंसोबत का गेले? शिवसेना आमदाराने सांगितलं खरं कारण

eknath shinde

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची सध्या चर्चा आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे(Shivsena) आणि अपक्ष असे ३६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.(Shiv Sena MLA stated the real reason) एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणखी … Read more

भाजपला मोठा झटका, माजी राज्यमंत्री हाती बांधणार घड्याळ, २ एप्रिलला करणार पक्षप्रवेश

सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णायामुळे भाजपला खूप मोठा धक्का बसला आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी राष्ट्रवादीचेच घड्याळ हाती बांधणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाईक राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. … Read more