मी पंतप्रधान मोदींना घाबरत नाही, थेट आव्हान देऊ शकतो; मलिकांचा हल्लाबोल

narendra modi

गेल्या काही काळापासून मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. मग तो काश्मीर प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांची समस्या असो. पुन्हा एकदा मलिक यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ते हिंसाचाराचा मार्ग स्वीकारू शकतात. दिल्लीने शेतकऱ्यांशी पंगा घेऊ नये, असा सल्ला मलिक यांनी दिला. ते याबाबत जोधपूर येथील एका कार्यक्रमात … Read more