bhagat singh koshyari : पंतप्रधान मोदींचं नाव घेत राज्यपाल कोश्यारी म्हणतात; ‘माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही, हे…’
bhagat singh koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या विधानांनी चर्चेत असतात. अनेकदा राज्यपाल कोश्यारी हे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले आहेत. पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांनी एक मोठं वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. नुकतच राज्यपाल कोश्यारी यांनी देशाच्या इकॉनॉमीवर भाष्य केलं आहे. याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५ ट्रिलियन्स इकॉनॉमीचा … Read more