Vaibhav Suryavanshi : नहीं सुधरेंगे…! वैभव सूर्यवंशीची कास्ट कोणती? Google वर का होतंय सर्वाधिक होतंय Search..
Vaibhav Suryavanshi : आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स संघातून खेळणाऱ्या *वैभव सूर्यवंशी*(Vaibhav Suryavanshi) याने केवळ 13 वर्षांच्या वयात ऐतिहासिक कामगिरी करत 35 चेंडूत शतक ठोकले आणि संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. तो आयपीएलच्या आणि टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील *सर्वात तरुण शतकवीर* ठरला आहे. वैभव सूर्यवंशी कोण आहे? 24 मार्च 2011 रोजी बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील मोतीपूर गावात* … Read more