rajratna amedkar : पाटलांवर शाईफेक करणाऱ्याला आंबेडकरांनी जाहीर केले १ लाखांचे बक्षीस; म्हणाले, मला संधी मिळाली नाही पण…
rajratna amedkar announce 1 lakh rupees to workers | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. त्यानंतर पिंपरीतील एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. शाईफेकीवरुनही आता बराच वाद होताना दिसून येत आहे. काही लोक … Read more