bjp : भाजपासाठी ३० वर्षे काम करून पण पक्षाने किड्या-मुंगीप्रमाणे बाजूला केले, नेता ढसाढसा रडला

bjp

bjp : राजकीय वर्तुळातून अनेकदा असे काही व्हिडिओ समोर येतात की, ते पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो. हे सांगण्याच कारण म्हणजे, सध्या असंच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे. भर पत्रकार परिषदेमध्ये एक नेता ढसाढसा करत असल्याच पाहायला मिळत आहे. वाचा नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या महितीनुसार, या नेत्याचं नाव राजकुमार धनौरा असं आहे. पक्षानं त्यांची … Read more