…तर मी विधानसभेत फाशी घेईन; सभागृहात आमदार रवी राणा भडकले, सभागृह स्तब्ध

ravi rana

अमरावतीमधील शाईफेक प्रकरण आज विधानसभा सभागृहात चांगलेच गाजले. अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलीस व मनपा प्रशासनाकडून काढून टाकण्यात आल्याने, अमरावतीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवाय, मनपा आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार देखील घडला होता. याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. रवी राणा यांनी … Read more

भाजपने शिवरायांचा पुतळा हटवल्याने मित्रपक्ष नाराज; पाठींबा काढत थेट राजीनामे दिले

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी आमदार रवी राणा यांनी कोणतीही परवानगी न घेता राजापेठ येथील उड्डाण पुलावर शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. पण प्रशासनाने कोणतीही परवानगी न घेता बसवलेला पुतळा  प्रचंड पोलिस बंदोबस्तात हटवण्यात आला होता. रात्री राजापेठ उड्डाण पुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते, नंतर हा पुतळा काढण्यात आला. या पुतळ्यावरून आता … Read more