“दुसऱ्याच्या दारात हनुमान चालिसा म्हणण्यात देव नाही, तर राजकारण आहे”
सध्या महाराष्ट्र राजकारणात हनुमान चालिसा आणि भोंग्यांबद्दल वाद सुरू आहे. यावर, आता मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. नुकताच शहीद भगतसिंग विचारमंच आयोजित सातवा नास्तिक मेळावा पुण्यात पार पडला, यावेळी ते बोलत होते. अॅड. असीम सरोदे म्हणाले, हनुमान चालिसा म्हणायचा आहे तर स्वतःच्या घरात म्हणा, हवे तर स्वतःच्या अंगणात म्हणा. दुसऱ्याच्या दारात जाऊन … Read more